औरंगाबाद प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर; पहा कोणत्या प्रभागात आहे तुमची वसाहत

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या सुचनेनुसार औरंगाबाद महापालिकेतर्फे प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आणि अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांनी हा प्रारूप आराखडा जाहीर केला. शहरातील सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना आणि प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केल्यानंतर महापालिकेच्या गेटवर लावण्यात आला आहे. तर महापालिकेने जारी केलेल्या प्रभाग रचना नमुन्यावर शहरवासीयांना १६ जूनपर्यंत हरकती व सूचना महापालिका प्रशासनाच्या निवडणूक विभागाकडे मांडता येणार आहेत. त्यांनतर नागरिकांनी सादर केलेल्या हरकती व माहितीचे निवेदन १७ जून रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे.

कोणत्या प्रभागात कोणती वसाहत आहे :

-प्रभाग क्रमांक:01  हर्सूल: हर्सूल परिसर, फातेमानगर, छत्रपती कॉलनी परिसर, बेरीबाग, मोरयापार्क, देवगिरीपुरम, पिसादेवी रोड, हरसिद्धी सोसायटी इत्यादी

-प्रभाग क्रमांक:02  कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी: शिक्षक सोसायटी, सप्तशृंगीनगर, चिकू बगिचा परिसर, पार्वती हौ. सो. म्हस्केवाडी हर्सूल, मिसारवाडी भाग इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:03  वानखेडेनगर, एन-13, सिडको रोजाबाग, नवनाथनगर एन-11 सिडको: सारा वैभव, पटेल गार्डन, नवजीवन कॉलनी, वानखेडेनगर, परहतनगर इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:04  बीबी का मकबरा, दिलरस कॉलनी एकतानगर: पहाडसिंगपुरा, संभाजी कॉलनी, कला हौ. सौ., सईदा कॉलनी, दिलरस कॉलनी, हिमायतबाग परिसर.

 -प्रभाग क्रमांक:05  बेगमपुरा, नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा: बेगमपुरा, भुजबळनगर, नंदनवन कॉलनी, भीमनगर भावसिंगपुरा उत्तर बाजू, गंगा बावडी परिसर इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:06  पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा, भीमनगर: पडेगाव, पोलिस कॉलनी, विकासपुरी, देवगिरी व्हिला, एमएसईबी पॉवर स्टेशन, तारांगण, सरोज स्कूल परिसर, रामगोपालनगर, सप्तशृंगीनगर.

-प्रभाग क्रमांक:07  जयभीमनगर, घाटी, काझीवाडा, पाणचक्की, लक्ष्मी कॉलनी: भडकल गेट परिसर, ज्युबिली पार्क, लक्ष्मी कॉलनी, मोगलपुरा, रशीदमामू कॉलनी, पोलिस आयुक्त कार्यालय परिसर, घाटी झोपडपट्टी, आनंदनगर, मिलकॉर्नर परिसर, आसेफिया कॉलनी इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:08  खडकेश्वर नारळीबाग, कबाडीपुरा: खडकेश्वर, काली मस्जिद, बारूदगर नाला, जुनाबाजार, नूर कॉलनी, धनमंडी, नयी बस्ती, बुढीलेन, कबाडीपुरा इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:09  गुलमंडी, सराफा, हर्षनगर: मुर्गीनाला, रेंगटीपुरा, अंगुरीबाग, गेंदा भवन, मुलमची बाजार, फाजलपुरा, हर्षनगर, रोहिला गल्ली, खाराकुवा, चंपा चौक, लोटाकारंजा, मोमीनपुरा, मंजूरपुरा.

 -प्रभाग क्रमांक:10  अल्तमश कॉलनी, बारी कॉलनी, किराडपुरा, कैसर कॉलनी: अल्तमश कॉलनी, रहीमनगर, किराडपुरा, गंजेशहिदा मशीद परिसर, समी कॉलनी, कुंभारवाडा, नागसेन कॉलनी, कुशीनारा हौ.सो. इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:11  मुजीब कॉलनी, शहाबाजार, चेलीपुरा, शरीफ कॉलनी: चेलीपुरा, फाजलपुरा भाग, पीर गैब साहब दर्गा, एसटीकॉलनी, काचीवाडा, शहाबाजार, रवींद्रनगर, भीमसंदेश कॉलनी, म्हाडा कॉलनी, शरीफ कॉलनी, करीम कॉलनी, मकसूद कॉलनी, किराडपुरा, मुजीब कॉलनी, आझम कॉलनी.

 -प्रभाग क्रमांक:12

हत्तेसिंगपुरा, किराडपुरा: किराडपुरा भाग, रहेमानिया कॉलनी, यशोधरा कॉलनी, वैशालीनगर, नेहरूनगर भागश : इत्यादी

 -प्रभाग क्रमांक:13  नेहरूनगर, रशीदपुरा, कटकट गेट: शताब्दीनगर, रशीदपुरा, नेहरूनगर, जिव्हेश्वर कॉलनी, यशोधरा कॉलनी, बाबर कॉलनी, न्यू एसटी कॉलनी, औरंगाबाद टाइम्स कॉलनी, त्रिवेणीनगर, कटकट गेट परिसर, सदफ कॉलनी, अरीश कॉलनी इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:14  स्वामी विवेकानंदनगर, भारतमातानगर, रोजाबाग, गणेश कॉलनी: गणेश कॉलनी, मोहनलालनगर, कलेक्टर ऑफिस परिसर, एसबीएच कॉलनी, एन-12 भारतमातानगर, श्याम सोसायटी, छत्रपतीनगर, प्रोफेसर कॉलनी, मौलाना आझाद कॉलेज परिसर, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:15  शिवनेरी कॉलनी, पवननगर, सुदर्शननगर: सुदर्शननगर भागश: गजानननगर भागश: मयूरनगर एन-11 बळीराम पाटील हायस्कूल परिसर, शिवनेरी कॉलनी, म्हाडा कॉलनी, रंजनवन सोसायटी, पवननगर, एन-9 भाग, मयूरनगर, दीपनगर भागश:.

 -प्रभाग क्रमांक:16  नारेगाव, आंबेडकरनगर: एमआयडीसी चिकलठाणा भागश:, मिसारवाडी, पॉवरलूम, मसनतपूर, आरतीनगर, नारेगाव भागश: माणिकनगर, वरुड रस्त्याच्या उत्तर बाजूच्या मनपा हद्दीपर्यंतचा भाग, आंबेडकरनगर, गौतमनगर इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:17  एन-1, एमआयडीसी चिकलठाणा: एमआयडीसी चिकलठाणा, एन-1 सिडको मसनतपूर, नारेगाव गावठाण भाग, ब्रिजवाडी, शहा कॉलनी, उत्तरानगरी, टाऊन सेंटर इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:18  गुलमोहर कॉलनी, सत्यमनगर, अयोध्यानगर: एमजीएम परिसर, कॅनॉट, टाऊन सेंटर, सिडको एन-5, संत तुकाराम नाट्यगृह परिसर, बजरंग कॉलनी, म्हाडा कॉलनी भागश: सत्यमनगर, गुलमोहर कॉलनी, म्हाडा कॉलनी, एन-7 के सेक्टर भागश:, अयोध्यानगर भाग, जुने झोन क्र.7

 -प्रभाग क्रमांक:19  आविष्कार कॉलनी, एन-6, गणेशनगर: एन-6 सिडको भाग, सिंहगड कॉलनी, यशवंत प्राथमिक शाळा परिसर, आविष्कार कॉलनी, शुभश्री कॉलनी, साईनगर म्हाडा कॉलनी, गणेशनगर, सेवानगर, गुरुनगर, चिश्तिया कॉलनी, विजयश्री कॉलनी इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:20  सुराणानगर, व्यंकटेशनगर, इंदिरानगर, बायजीपुरा: सुराणानगर, व्यंकटेशनगर, इंदिरानगर, बायजीपुरा

 -प्रभाग क्रमांक:21  संजयनगर, खास गेट, भवानीनगर: संजयनगर, गोंधडीपुरा, निजामगंज कॉलनी, खासगेट, रोहिदासपुरा, जुना मोंढा, रोहिदासपुरा (ढोरपुरा) जाफर गेट परिसर, अजित दालमिल भावानगर, दत्तनगर, दादा कॉलनी, रेंगटीपुरा इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:22  राजाबाजार, औरंगपुरा, नवाबपुरा: गवळीपुरा, राजाबाजार, नवाबपुरा, कुंवारफल्ली, जाफर गेट, मोतीकारंजा, बापूनगर, धावी मोहल्ला, अंगुरीबाग, किराणा चावडी, सराफा, शहागंज, लक्कडमंडी, न्यू मोंढा, एसबी कॉलनी, औरंगपुरा इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:23  कैलासनगर, सिल्लेखाना, खोकडपुरा, अजबनगर: खोकडपुरा, पैठण गेट, सब्जीमंडी, बंजारा कॉलनी, बहादूरपुरा, चुनाभट्टी, तक्षशिलानगर, श्रीनिकेतन कॉलनी, रोकडा हनुमान कॉलनी, मोंढा नाका, संत एकनाथ कॉलनी, महेशनगर, कैलासनगर, समतानगर, सिल्लेखाना, बडा तकिया, छोटा तकिया, अजबनगर, गौतमनगर इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:24  समर्थनगर, नागेश्वरवाडी, कोटला कॉलनी: कोटला कॉलनी, समतानगर, समर्थनगर, पुष्पनगरी, नागेश्वरवाडी, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, भोईवाडा, उदय कॉलनी, नेहरू पॅलेस, शारदाश्रम कॉलनी, जिजामाता कॉलनी, जयहिंद कॉलनी, निराला बाजार, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंर, भाग्यनगर, जुने हेडगेवार हॉस्पिटल, शिवाजी कॉलनी, चिंतामणी कॉलनी, पोलिस कॉलनी इ.

 -प्रभाग क्रमांक:25  पदमपुरा, वेदांतनगर, बन्सीलालनगर: वेदांतनगर, बन्सीलालनगर, पदमपुरा, रामलाल कॉलनी, शिल्पनगर, सुयोग कॉलनी, गांधीनगर, गोविंदनगर, रामनगर, जगजीवनराव गृह निर्माण संस्था, राजनगर, शहूनगर, पगारिया कॉलनी, विवेकानंदनगर, नवयुग कॉलनी, आदर्शनगर, मगरबी कॉलनी कंपाउंड, जहागीरदार कॉलनी, राहुलनगर इत्यादी.

 -प्रभाग क्रमांक:26  एकनाथनगर, कबीरनगर, हमालवाडा, रेल्वेस्टेशन: नागसेननगर, मिलिंदनगर, म्हाडा कॉलनी, फुलेनगर, कबीरनगर, एकनाथनगर, महावीरनगर, शहा कॉलनी, संजयनगर, एमआयडीसी रेल्वेस्टेशन, सिल्कमिल कॉलनी.

 -प्रभाग क्रमांक:27  ज्योतीनगर,उस्मानपुरा, क्रांती चौक, क्रांतीनगर: ज्योतीनगर, उस्मानपुरा, दशमेशनगर, शहा कॉलनी, क्रांती चौक, पन्नालालनगर, संत एकनाथ रंगमंदिर परिसर, श्रेयनगर, रोहिणीनगर, राठी कॉम्प्लेक्स परिसर, कोकणवाडी, क्रांतीनगर, स्नेहनगर, बांधकाम भवन परिसर, हवेली हॉटेल परिसर, रमानगर इ.

 -प्रभाग क्रमांक:28  देवानगरी, मयूरबन कॉलनी, जयविश्वभारती कॉलनी: देवानगरी, शहानूरवाडी स्लम, मयूरबन कॉलनी, गादिया विहार, शंभूनगर, देशपांडेपुरम, शाकुंतलनगर, केशवनगरी, राजनगर, श्रेयनगर, जयविश्वभारती कॉलनी, टिळकनगर भागश: इ.

 -प्रभाग क्रमांक:29  शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर, विष्णुनगर: अरिहंतनगर, कुशलनगर, मित्रनगर, लिमयेवाडी, महुनगर, सिंधी कॉलनी भागश:, विष्णुनगर, जयविश्वभारती कॉलनी भागश: रवींद्रनगर, रणजितनगर, टिळकनगर भागश:, झांबड इस्टेट, श्रेयनगरचा काही भाग समाविष्ट.

 -प्रभाग क्रमांक:30  जवाहर कॉलनी, उल्कानगरी उत्तमनगर, बौद्धनगर: बौद्धनगर, उत्तमनगर, नाथनगर, पंचशीलनगर, शिवशंकर कॉलनी, जवाहर कॉलनीचा परिसर, भानुदासनगर, न्यू शांतिनिकेतन कॉलनी, शास्त्रीनगर, सारंग सोसायटी, भगवती कॉलनी, उल्कानगरीचा भाग, कडा कार्यालयाचा परिसर, लोकमित्रनगर, अशोकनगर, हनुमाननगर, सहयोग नगर, आदित्यनगर, वेलकमनगर, खिंवसरा पार्क आदी भाग या प्रभागात समाविष्ट.

 -प्रभाग क्रमांक:31  मेहरनगर, गारखेडा, विद्यानगर, न्यायनगर: मेहेरनगर, आदिनाथनगर, न्यायनगर, हुसेन कॉलनी, माणकनगर, दुर्गामाता कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, गारखेड्याचा काही भाग, विद्यानगर परिमल हाउसिंग सोसायटी आदी.

 -प्रभाग क्रमांक:32  ठाकरेनगर एन-2, सिडको एन-3, एन-4 सिडको: ठाकरेनगर, मायानगर, गुरुसहानीनगर, संत तुकोबानगर, सिडको एन-3, सिडको एन-4, न्यू एसटी कॉलनी,गजानन कॉलनी, अंबिकानगरचा काही भाग.

 -प्रभाग क्रमांक:33  गजानननगर, पुंडलिकनगर, विश्रांतीनगर, जयभवानीनगर: गजानननगर, विश्रांतीनगर, न्यू हनुमाननगरचा काही भाग, विवेकानंदनगर, गणेशनगर, पुंडलिकनगरचा काही भाग, पारिजातनगर, मातोश्रीनगर विभाग, जयभवानीनगरचा काही भाग.

 -प्रभाग क्रमांक:34  मुकुंदवाडी लक्ष्मी कॉलनी : संजयनगर, मुकुंदवाडी गाव, संतोषी मातानगर, जयश्री कॉलनीचा काही भाग, लघुवेतन कॉलनी, शिवाजी कॉलनी, देवगिरी कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, अंबिकानगरचा काही भाग, राजीव गांधीनगर आदी

 -प्रभाग क्रमांक:35  संजयनगर रामनगर: रामनगर, विठ्ठलनगरचा काही भाग, बंजारा कॉलनी, प्रकाशनगरचा काही भाग, तानाजीनगरचा काही भाग, संघर्षनगर, संजयनगरचा काही भाग, रोहिदासनगर.

 -प्रभाग क्रमांक:36  चिकलठाणा: जय भारत कॉलनी, तोरणागडनगरचा काही भाग, म्हाडा कॉलनीचा काही भाग, श्रद्धा कॉलनीचा काही भाग, पुष्पक गार्डन, कामगार कॉलनीचा काही भाग, हनुमान चौक, मोतीवाला नगर, बुद्धवाडा, साईनगर, सावित्रीनगर, हीनानगर, पटेलनगर, दत्तनगर, गोरक्षनगर, शहानगरचा काही भाव, गायत्री लॉन्सच्या पाठीमागील वसाहत, चिकलठाणा आठवडी बाजार आदी भाग समाविष्ट.

 -प्रभाग क्रमांक:37  शिवाजीनगर, भारतनगर, राजनगर, मुकुंदवाडी: रेणुकानगर, आशानगर, मोतीनगरचा काही भाग, सिडको शिवाजीनगरचा काही भाग, आनंदनगर, नवनाथनगर, गणेशनगर, तुकारामनगर, गुडलकनगर आदींचा काही भाग, बंबाटनगर, छत्रपतीनगर, माउलीनगर, श्यामनगर, मुकुंदनगर, राजनगर आदी.

 -प्रभाग क्रमांक:38  बाळकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी, गजानननगर: गुरुदत्तनगर, गजानन नगर, शिवनेरी कॉलनी, बाळकृष्णनगर, मातोश्रीनगरचा काही भाग, जय दुर्गा हाउसिंग सोसायटी, आदर्श सोसायटी, विजयनगर, पुंडलिकनगरचा काही भाग, चौढेंश्वरी सोसायटी आदी.

 -प्रभाग क्रमांक:39  प्रियदर्शिनी इंदिरानगर, रामकृष्णनगर, लक्ष्मीनगर, मोरेश्वर सोसायटी: प्रियदर्शिनी इंदिरानगर, काबरानगर, देशमुखनगरचा काही भाग, साहस सोसायटीचा काही भाग, मेहरनगर, रामकृष्णनगर, मोरेश्वर सोसायटी आदी

 -प्रभाग क्रमांक:40  देवळाई, आलोकनगर, हायकोर्ट कॉलनी: मीनाताई ठाकरेनगर, टेलिफोन भवन परिसर, बँक कॉलनी, सूर्यदीपनगर, संग्रामनगर, हायकोर्ट कॉलनी, प्रभुनगर , पेशवेनगर, कुमावतनगर, ओमनगर, डायमंड स्कूल परिसर, पवार वस्ती, आयटीआय कॉलनी, चंद्रशेखरनगर, अलोकनगर, देवळाई शिवार, नाईकनगर, सारा सिटी, राजेशनगर, आभूषण पार्क, सरदार रेसिडेन्सी, खाजानगर, विठ्ठल नगर, म्हाडा वसाहत, श्री रेसिडेन्सी, श्रीनिवास कॉलनी, श्री विहार कॉलनी, रहीमनगर, हरिप्रसादनगर, बजरंग हिल्स, श्रीकृष्णनगर, माउलीनगर, सूर्योदय कॉलनी, वसंत विहार, विजयंतनगर, दिशा घरकुल, वेणुसुत कॉलनी, पांडुरंगनगर, ज्ञानेश्वरनगर, रेणुकापुरम, सत्कर्मनगर, देवळाई साताऱ्याचा काही भाग.

 -प्रभाग क्रमांक:41  सातारा गाव, सुधाकरनगर, आमेरनगर: गरवारे सोसायटी, दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसर, श्रद्धा विहार, भीमवाडी, लक्ष्मी कॉलनी, बुद्धविहार परिसर, शाहू महाराज शाळा परिसर, एकता कॉलनी, आरबीसी केसर, महात्मा फुले सोसायटी, शिवनगर, अप्रतिम परिसर, सुधाकरनगर, सातारा तांडा, सातारा गाव, नक्षत्रवाडी संताजीनगरचा काही भाग, समतानगर, कश्मीरनगर, कांचनवाडीचा काही भाग समाविष्ट.

 -प्रभाग क्रमांक:42  कांचनवाडी, नक्षत्रवाडी, राहुलनगर, सादातनगर, इटखेडा: नक्षत्रवाडीचा काही भाग, संताजीनगर,, समतानगर, काश्मीरनगर, कांचनवाडी, आदींचा काही भाग, दिशा सिल्क सिटी, वृंदावन कॉलनी, शंकरनगर, नगीनानगर, शिव समाधान कॉलनी, इटखेडा, नाथपुरम, थर्टी ग्रीन कॉलनी, सादातनगर राहुलनगर आदी.

Share