बेकायदेशीर अटके प्रकरणी नवाब मलिकांची हायकोर्टात धाव

मुंबई- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशी करत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करून 3 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली. आता या प्रकरणी नवाब मलिकांनी हायकोर्टाचे दार ठोठावले आहेत. हि अटक बेकायदेशीर असून त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या याचिकेत म्हटल आहे की, त्यांना करण्यात आलेली अटक हि बेकायदेशीर आहे. तसेच त्यांना ताबडतोब मुक्त करण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी या याचिकेत केली आहे.

Share