मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया…
Chandrakant Patil
‘दादा जेवणाचे आमंत्रण देते, सहकुटुंब अवश्य या’
मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या…
ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; मंत्रालयावर धडक मोर्चा
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ओबीसी आरक्षणासाठी…
विकासाच्या नावाखाली जनतेला गूळ दाखवण्याची शरद पवारांची जुनी परंपरा
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. मध्य प्रदेशमध्ये ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य…
उद्धवजी तुम्हीसुद्धा इंधनावरील कर कमी करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर कमी करून देशातील जनतेला…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट इंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज मुंबईत सभा; विरोधकांना ‘करारा जवाब’ मिळेल : संजय राऊत
मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज शनिवारी वांद्रे (पूर्व) येथील बीकेसीमधील एमएमआरडीए…
उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी होणार देवेंद्र फडणवीसांची सभा
मुंबई : राज्यात विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्या आणि टीकाटिप्पणींचा समाचार घेत त्यास उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री…
ओबीसी राजकीय आरक्षणासोबतच अन्य प्रश्नांसाठीही सरकारशी संघर्ष करा : चंद्रकांत पाटील
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असून ते पुन्हा मिळेपर्यंत…
आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे…