“मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशिन”, दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी फोनवर चर्चा केल्याची माहिती…

बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कसे बसता?

गुवाहाटी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना…

शिवसेनेतील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई :  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत आणि राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भाजपचा…

उद्धव ठाकरेंच्या भोवती असणाऱ्या बडव्यांमुळे ते बदनाम झाले : आमदार देवेंद्र भुयार

नागपूर : शिवसेनेचे बंडखोर आमदार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज नाहीत; परंतु उद्धव ठाकरे यांच्याभोवती…

आमदारांचे बहुमत असेल तरच गटनेत्याची हकालपट्टी करता येते : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर…

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर व्हायरल होतोय ‘धर्मवीर’चा व्हिडीओ

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे…