वाळूची चोरटी वाहतुक करणाऱ्या, तीन वाहनांविरूद्ध कारवाई
वाळूची चोरटी वाहतुक करणाऱ्या, तीन वाहनांविरूद्ध कारवाई

२३ लाखांचा मुद्देमाल जप्त : विशेष पथकाची कामगिरी

1 min read
पदवीधरचा विजय हा सरकार स्थापनेची नांदी ठरेल-पंकजा मुंडे
पदवीधरचा विजय हा सरकार स्थापनेची नांदी ठरेल-पंकजा मुंडे

सत्तेत आल्यापासून या सरकारने कुठलाही ठोस निर्णय न घेता जनहिताचे कामेही केले नाही. त्यामुळे हे सरकार अपयशी ठरते. तिन तिघाडी काम बिघाडी अशी अवस्था सरकारची झाली आहे.

1 min read
दोन महिण्यात सरकार पडेल..दानवेंचा दावा
दोन महिण्यात सरकार पडेल..दानवेंचा दावा

बेबनावामुळे सरकार दोन महीन्यात पडु शकते

1 min read
परभणीत भाजपचे वीज बिल होळी आंदोलन
परभणीत भाजपचे वीज बिल होळी आंदोलन

परभणी येथे आज 23 नोव्हेंबर रोजी जिंतूर रोडवरील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.

1 min read
परभणीतील शाळा दोन डिसेंबरपासून  सुरु
परभणीतील शाळा दोन डिसेंबरपासून सुरु

२५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची शंभर टक्के उपस्थिती आवश्यक

1 min read
बा.बा.कोटंबे यांना राज्यस्तरीय संत नामदेव ललित साहित्य पुरस्कार जाहीर
बा.बा.कोटंबे यांना राज्यस्तरीय संत नामदेव ललित साहित्य पुरस्कार जाहीर

कोटंबे यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि 'गोष्टी गावाकडच्या' या उत्कृष्ट ग्रंथाच्या निर्मितीबद्दल संत नामदेव ललित साहित्य पुरस्कारासाठी यांची निवड करण्यात आली आहे

1 min read
सराईत गुन्हेगाराचा दगड विटाने ठेचून खून.
सराईत गुन्हेगाराचा दगड विटाने ठेचून खून.

पत्नीसह सासुनेच केला दगड, विटानी ठेचून खून

1 min read
भाजपचे झुणका भाकर आंदोलन
भाजपचे झुणका भाकर आंदोलन

गोड दिवाळी कडू करणार्‍या शासनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष, किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झुणका भाकर खाऊन धरणे आंदोलन करण्यात आले.

1 min read
परभणीत थंडीचा जोर वाढला.
परभणीत थंडीचा जोर वाढला.

8 अंश सेिल्सअसची नोंद

1 min read
आयपीएलवर सट्टा लावणार्‍यांकडून  अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त.
आयपीएलवर सट्टा लावणार्‍यांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त.

पूर्णा पोलिसांची कारवाई तिघांना अटक

1 min read
विहिरीत उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या
विहिरीत उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या

जिंतूर तालुक्यातील पाचेगांव शिवारातील घटना

1 min read
गॅस स्फोटात जीव वाचला, पण संसार मात्र उध्वस्त झाला.
गॅस स्फोटात जीव वाचला, पण संसार मात्र उध्वस्त झाला.

घरगुती गॅसचा स्फोट, ३५ क्विंटल कापूस जळून खाक

1 min read
पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा-पोलीस निरीक्षक भातलवंडे
पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा-पोलीस निरीक्षक भातलवंडे

मागील अडीच वर्षांपासून कार्यरत असलेल्या भातलवंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी कमी करत खाकीचे वर्चस्व प्रस्थापित केले होते.

1 min read
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आ.बोर्डीकर यांचे उपोषण मागे.
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आ.बोर्डीकर यांचे उपोषण मागे.

लेखी आश्वासनानंतर सायंकाळी उपोषण स्थगीत करण्यात आल्याची माहिती आ.बोर्डीकर यांनी एनालायझरशी बोलताना दिली.

1 min read
झोपेतल्या सरकारने डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा आ.मेघना बोर्डीकरांचे आमरण उपोषण!
झोपेतल्या सरकारने डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा आ.मेघना बोर्डीकरांचे आमरण उपोषण!

आ.मेघना बोर्डीकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुरु केले आमरण उपोषण!

1 min read
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी राष्ट्रपती कडून मिळालेल्या गोल्ड मेडलसह,सोन्याचा ऐवज लांबविला.
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी राष्ट्रपती कडून मिळालेल्या गोल्ड मेडलसह,सोन्याचा ऐवज लांबविला.

कृषीभूषण कांतीलाल देशमुख झरीकर यांच्या घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी सव्वालाख रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रपती कडून मिळालेले दोन गोल्ड मेडल चोरांनी लंपास केल्याची घटना घडली.

1 min read
गोदाकाठच्या रस्त्यासाठी अशोक चव्हाणांना निवेदन,प्रशासनाचे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
गोदाकाठच्या रस्त्यासाठी अशोक चव्हाणांना निवेदन,प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना गोदाकाठच्या नागरीकांनी निवेदन दिले.

1 min read
खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या हत्येचा कट, शिवसेनेचा निषेध.
खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या हत्येचा कट, शिवसेनेचा निषेध.

खासदार बंडू जाधव व त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ झेड सुरक्षा पुरविण्यात यावी.

1 min read
यापुढील जीवन योगेश्वरी परिवाराचा सेवार्थी म्हणून कारखाना परिवारास अर्पण-माजी आ.आर.टी.देशमुख
यापुढील जीवन योगेश्वरी परिवाराचा सेवार्थी म्हणून कारखाना परिवारास अर्पण-माजी आ.आर.टी.देशमुख

कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दिवाळी गोड.

1 min read
"त्या"कुटुंबाला मदत करण्याची युवासेनेचे मोकाशे यांची मागणी.
"त्या"कुटुंबाला मदत करण्याची युवासेनेचे मोकाशे यांची मागणी.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल!

1 min read
बाभळगाव मंडळासह सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करा.
बाभळगाव मंडळासह सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करा.

शिवसेनेच्या वतीने निवेदनातून मागणी

1 min read
परभणीचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, दोन कोटी रुपयांची  सुपारी.
परभणीचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, दोन कोटी रुपयांची सुपारी.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

1 min read
शहराच्या विकासासाठी सदैव राठोड यांच्या पाठीशी-राजेश विटेकर
शहराच्या विकासासाठी सदैव राठोड यांच्या पाठीशी-राजेश विटेकर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

1 min read
दशनाम युवक प्रतिष्ठाणची सेलु तालुका कार्यकारिणी जाहीर
दशनाम युवक प्रतिष्ठाणची सेलु तालुका कार्यकारिणी जाहीर

दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणीच्या सेलु तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच सेलु येथे दशनाम युवक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष स्वप्निल(भैय्या)भारती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

1 min read
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाचे रविवारी भूमिपूजन.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाचे रविवारी भूमिपूजन.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाचे भूमिपूजन विजयादशमीच्या मुहूर्तावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या हस्ते होणार

1 min read