राष्ट्रीय युवा शक्तीच्या प्रदेश सचिवपदी उदय शेवतेकर यांची निवड

औरंगाबाद : नाशिक येथील आरंभ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य उदय शेवतेकर यांची राष्ट्रीय युवा शक्तीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. या पदाची निवड राष्ट्रीय युवा शक्तीच्या सर्व पदाधिकाराच्या सहमतीने झालेली असून पुढील राष्ट्रहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रीय युवा शक्तीचे महाराष्ट्र प्रभारी गोपाल जलवानी, प्रदेशाध्यक्ष प्रमोद जी, माधुरी गुजरात, सुनील प्रदेश ह्यांच्या स्वाक्षरीने पत्र प्रदान केले. आणि निवड झाल्याबद्दल मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Share