Aurangabad 25 January 2021 वृद्धाला चाकूने भोसकणाऱ्या आरोपींना अटक आरोपींना दि.२८ गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांनी दिले.
Aurangabad 25 January 2021 पोलीस ठाण्यातच आरोपीची आत्महत्या अत्याचार प्रकरणातील आरोपीने शौचालय साफ करण्याचे रसायन पिऊन केली आत्महत्या...
Videos 23 January 2021 व्यक्तिस्तोम पुरे... आपल्याकडे एखाद्या व्यक्तीला इतके महत्व दिले जाते की त्याची प्रतिमा आपण देवाच्या पलीकडे नेऊन ठेवतो तो चुकूच शकत नाही हा विश्वास मनात येतो.
Aurangabad 21 January 2021 औरंगाबाद नामांतरासाठी राष्ट्रवादीची सावध भूमिका औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरासाठी लोकांना विश्वासात घेण्याचे आव्हाहन
Videos 20 January 2021 'प' पत्रकारितेचा भाग २ बातमी करत असताना असे अनेक शब्द असतात जी वापरू नयेत त्यासाठी पहिल्यांदा शब्द समजून घेतले पाहिजेत माणसांच्या जाती पटकन समजून घेणारे आपण शब्दांच्या जाती कधी समजून घेणार?
Aurangabad 19 January 2021 अनुकंपा तत्वावर तात्काळ नियुक्ती करा शासनाचे आदेश असताना देखील गेली कित्तेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले अनुकंपाधारक उपोषणास..
Aurangabad 18 January 2021 आ.शिरसाटांना धक्का रमेश गायकवाडांची बाजी पंढरपूर ग्रामपंचायतीमध्ये रमेश गायकवाड गटाचा एकहाती विजय...
Crime 18 January 2021 अट्टल घरफोड्याला अटक जिन्सी पोलिसांची आणखी एक दमदार कामगिरी, कस्टडी दरम्यान आरोपीकडून गुह्याची कबूली...
Videos 18 January 2021 महाराष्ट्र भाजप दैव देते अन.. भारतीय जनता पक्षासाठी दैव देते आणी कर्म नेते अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकांनी दान दिलं पण नेत्यांची कर्म हा प्रभाव कमी करणारी ठरली. ही स्थिती का आली? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. यात अजून अनेक मुद्दे आहेत आपणही कळवू शकता आपल्याला काय वाटते ते..