आदित्य यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लोकसभा निवडणुका लढणार –राऊत

मुंबई-  आगामी २०२४मध्ये लोकसभा निवडणुक  होणार असून  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणूक लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. नुकतेच ते गोवा विधानसभा

 

“आम्ही नुकतेच गोव्याहून परत आलो आहोत आणि लवकरच आदित्य ठाकरेंसोबत उत्तर प्रदेशला भेट देणार आहोत. तिथे अखिलेश यादव सरकार स्थापन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर लोकसभा निवडणूक लढवू. त्यासाठी आम्ही तयारी देखील सुरू केली आहे,” असं शिवसेना नेते  संजय राऊत म्हणाल आहेत.

Share