समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई :  नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे २०२३ हे नववर्ष…

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे : कोरेगाव भीमा परिसरात पेरणे फाटा येथे येत्या १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी…

केंद्रीय मंत्री नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवास्थानी…

New Year 2023 Wishes: नुतन वर्षाच्या अशा द्या खास शुभेच्छा

 नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्याची सुरवात अगदी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळ पासूनच होते. नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन…

दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.  देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला…

तुम्ही इंग्रजी माध्यमाचे, पण सीमाप्रश्नी ठरावात अनेक चुका

नागपुर : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादावरील ठरावामध्ये ८६५ गावांचा उल्लेख केला आहे. मात्र त्यामध्ये बेळगाव,…

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर

नागपूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मंत्री दादा भुसेंची तरुणांना पोलिसांसमोर मारहाण; आव्हाडांकडून व्हिडीओ ट्वीट

नागपूर : राज्यातील शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होत असतानाच आता बंदरे आणि…

राज्यातील ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदे भरण्यास सरकारची मान्यता

नागपूर : ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदे भरण्यास मान्यता…