जगातील अव्वल टेनिसपटू बार्टीची अवघ्या २५व्या वर्षी निवृत्ती

आंतरराष्ट्रीय-   जगातील अव्वल क्रमांकाची महिला टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टी  हिने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा…

भारताचा बांगलादेशवर ११० धावांनी दणदणीत विजय

आंतरराष्ट्रीय-  भारताने बांगलादेशवर ११० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी २३० धावांचं आव्हान ठेवलं…

हरभजन सिंहला ‘आप’कडून ऑफर, प्रमुखपदही देणार असल्याचा चर्चा

पंजाब-  आम आदमी पार्टीने पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे आता पक्षाकडून राज्यसभेत आपले बळ वाढवण्यावर विचार केला जातोय.…

नेमबाजी विश्वचषकात भारताला सांघिक गटात सुवर्णपदक

कैरो- इजिप्त येथील कैरोमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकामध्ये भारतीय महिला नेमबाजी संघाने जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आहे.…

युक्रेनच्या युध्द भूमितून थेट टेनिस कोर्टवर

नवी दिल्लीः  स्वितोलीनाने सुरुवातीला पोटापोवाविरुद्ध मॉन्टेरी ओपनमध्ये खेळण्यास नकार दिला होता, परंतु टेनिस अधिकार्‍यांनी रशियन आणि…

युध्दाचे परिणाम आता क्रिडा क्षेत्रावर, रशियाची कोंडी !

कतार-  रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेला वाद आता फुटबाॅल खेळावर उमटला आहे. रशियाने युक्रेनवर युध्द पुकारल्याने रशियाची…

INDvsSL t20 : श्रेयस अय्यरच्या खेळीमुळे मालिका विजयी

धर्मशाला-  रोहित शर्माच्या नेतृत्वात सध्या टीम इंडिया खेळत आहे. वेस्टइंडीज नंतर भारताने श्रीलंकेला नमवत टी२० मालिका आपल्या…

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित; असा करता येईल अर्ज?

नागपुर : जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्थांना देण्यात येणार…

सूर्यकुमार व्यंकटेश अय्यरची धडाकेबाज खेळी, वेस्ट इंडिजचा ३-० ने व्हाईटवॉश

कोलकाता: सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर तिसऱ्या टी२० सामन्यात १७  धावांनी विजय…

आयपीएलची सुरूवात २७ मार्च पासून

मुंबईः  इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या २०२२ च्या १५ व्या सीझनमध्ये एकूण १० संघांचा समावेश आहे.…