श्रीवल्ली पोहचली क्रिकेटच्या मैदानात

सोशल मीडियावर साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. पुष्पाच्या भूमिकेत अल्लू अर्जुनने ‘श्रीवल्ली’ गाण्यावर काही डान्स स्टेप्स केल्या आहेत. ज्या खूप व्हायरल झाल्या आहेत. ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर अनेक सेलिब्रिटी रील करत आहेत.  तसच आता  क्रिकेटच्या मैदानवर ड्वेन ब्रावोर  ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर  थिरकले.

ऑस्ट्रलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या मुलीं त्यानंतर टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने यांनी डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. वेस्ट इंडिजचा क्रिकेट संघाच्या धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हा ग्राउडवरच ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे समोर आले . या आधी त्याने स्विमिंग पूलच्या बाजूला या गाण्यावर डान्स केला होता.ब्रावो नेहमीच त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करतो. विकेट घेतल्यानंतरच ब्रावोने अल्लू अर्जुनच्या डान्स स्टेप्सची नक्कल केली.

ड्वेन ब्रावो सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्यून बोरीशालकडून खेळत आहे. लीगच्या आठव्या सामन्यात कोमिल्ला व्हिक्टोरियन्सविरुद्ध विकेट मिळाल्यानंतर ब्रावोने ‘पुष्पा स्टाईल’ वॉक करत टीम चा आनंद व्यक्त केला आहे.

https://www.instagram.com/reel/CZJUYgqhEET/?utm_source=ig_web_copy_link

‘पुष्पा’ केवळ भारतातच नाही तर जगभरात धमाल करत आहे. या चित्रपटातील अॅक्शन आणि गाणी सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले असुन ते लोकप्रिय झाले आहे.

Share