Pune 21 January 2021 सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग पुण्यातील सिरम इन्स्टिटयूट मध्ये भीषण आग, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु.
Health 19 January 2021 बर्ड फ्लूचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दाखल परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू या रोगामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू
Aurangabad 16 January 2021 या व्यक्तीनी घेतली कोरोनाची पहिली लस... दिवसभरात एकूण ५०० लोकांना कोरोनाविरोधी लस दिली जाणार असल्याची माहिती मनपा वैधकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी दिली.
Pune 16 January 2021 सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावालांनीही घेतली लस पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांना लस
Parbhani 14 January 2021 परभणीत दाखल झाली कोविड लस; शनिवार पासून लसीकरण परभणी जिल्ह्यासाठी कोव्हिड लसचे ९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत.
latur 14 January 2021 लसीकरणासाठी लातूर जिल्हा प्रशासन सज्ज लातूर जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीचे २० हजार ९८० डोसेस प्राप्त...
Health 12 January 2021 बर्ड फ्लू; चिकन, मटन, अंडी, मासळी विक्रेत्यांची आरटीपीसीआर चाचणी दि.13 ते 18 जानेवारी या कालावधीत चाचणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी दिले आहेत.
Videos 12 January 2021 बर्ड फ्लू ही अफवा? चिकन विक्री जोरात बर्ड फ्लू ही एक अफवा आहे. याचा शहरातील चिकन विक्रीवर काहीही परिणाम झाला नसल्याची प्रतिक्रिया चिकन विक्रेत्यांनी दिली.
Health 12 January 2021 'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ.आनंद देशपांडे यांनी बर्ड फ्लू बद्दल मांडलेले प्रमुख मुद्दे