Aurangabad 22 February 2021 भीषण अपघातात ५ ठार... नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघातात जालन्याचे पाच जण ठार...
jalna 18 February 2021 नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांनी गावच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे : माजी मंत्री. लोणीकर मतदार संघातील ७८ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात
jalna 5 February 2021 मोलमजुरीतून वाचवलेले पैसे वृद्ध आजीने दिले राममंदिरासाठी वृद्ध अवस्थेत जमेल ते काम करून जमवले पैसे
jalna 21 January 2021 प्रलंबित मागण्यांसाठी ब्राम्हण समाजाचे पळी-ताम्हण आंदोलन समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने ब्राम्हण समाजाचे आंदोलन
Videos 18 January 2021 महाराष्ट्र भाजप दैव देते अन.. भारतीय जनता पक्षासाठी दैव देते आणी कर्म नेते अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकांनी दान दिलं पण नेत्यांची कर्म हा प्रभाव कमी करणारी ठरली. ही स्थिती का आली? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. यात अजून अनेक मुद्दे आहेत आपणही कळवू शकता आपल्याला काय वाटते ते..
jalna 14 January 2021 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज निवडणुकीसाठी १२६ अधिकारी, ११५० पोलीस कर्मचारी, १ हजार होमगार्ड व दोन एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात येणार...
jalna 14 January 2021 परतुरमध्ये राम मंदीर निर्माण समर्पण शोभायात्रेचे आयोजन गावातील ४५ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचून मंदीर निर्माणाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे...
jalna 14 January 2021 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा बाजी मारणार - आ.लोणीकर परतूर, मंठा व जालना या तिन्ही तालुक्यातील ७७ ग्रामपंचायती निवडून येतील असा ठाम विश्वास माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.