नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार…?

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेते आणि मंत्र्यांवर सातत्याने आरोप करत  किरीट सोमय्या यानी धुरळा उडवून दिला…

बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलवा- पंकजा मुंडे

बीड :  जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णत: ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही. चोऱ्या,…

राज्याच्या मुख्य सचिवपदी श्रीवास्तव यांची नियुक्ती

मुंबई : राज्याचे मु्ख्य सचिव म्हणून गृह विभागाचे आतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती…

….तर कोणतीही लढाई सहजरीत्या जिंकू शकतो

सातारा : सैन्य जर सोबत असेल तर कोणतीही लढाई सहजरीत्या जिंकू शकतो. त्यामुळे सक्षम बूथ बांधणी…

महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर….

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराजांविषयी केलेल्या…

कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे – काॅंग्रेस

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. समर्थ रामदास स्वामी नसते तर…

नाशिकमध्ये मराठी भाषा भवन उभारणार – मंत्री सामंत

नाशिक : शिक्षणाचा विस्तार सर्वत्र होऊन सर्वांना  शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातील…

सरकारकडून मागण्या मान्य; संभाजीराजेंचं उपोषण मागे

मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेले खासदार संभाजी छत्रपती यांनी उपोषण मागे…

राज्यपालांनी वक्तव्य मागे घ्या आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागा

मुंबई : राज्यपाल भगससिंग कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. समर्थ रामदास स्वामी नसते तर…

…अन्यथा राज्यपालांच धोतर फेडू- विनोद पाटील

औरंगाबाद :  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. समर्थ रामदास स्वामी नसते तर…