नेदरलँड्चा फलंदाज बेन कूपरची निवृत्तीची घोषणा !

आंतरराष्ट्रीय-  नेदरलँड संघाचा स्टार फलंदाज बेन कूपरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या २९व्या वर्षी कूपरने…

Australian Open 2022 : ‘बार्टी’ने इतिहास रचला

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अ‍ॅश्ले बार्टीने इतिहास रचला आहे. तिने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले.…

क्रीडा क्षेत्रातील २०२२ च्या पद्म पुरस्काराचे मानकरी

दिल्ली-  केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कार यादीत आठ खेळाडूंचा समावेश आहे. यात  टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक…

श्रीवल्ली पोहचली क्रिकेटच्या मैदानात

सोशल मीडियावर साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. पुष्पाच्या भूमिकेत अल्लू…

भाजप नेता गौतम गंभीरला कोरोनाची लागण

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजप खा. गौतम गंभीरला कोरोनाची लागण झाली आहे.…

स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला ICCचा पुरस्कार !

मुंबई-  भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर…

सय्यद मोदी इंटरनॅशनल: महिला एकेरीत पी व्ही सिंधू विजयी

 लखनौ- भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने महिला  एकेरीत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. तिने…

महिला आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारताकडून मलेशियाचा पराभव

मस्कत- मस्कत येथे सुरु असलेल्या आशिया चषक हाॅकी स्पर्धाेत भारताने दमदार सुरवात केली आहे.  सलामीच्या या सामन्यात…

खेळाडूंसाठी जलतरण सुरू करा-अजित पवार

मुंबईः  जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल.…

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला कोरोनाची लागण

मुंबई- भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला करोनाची लागण झाली असून त्याने स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली…