Beed 22 January 2021 प्रदूषणाचा प्रश्न सुटता सुटेना परळीकरांच्या जीवावर उठलेल्या राखेच्या प्रश्नावर लवकर निर्णय नाही घेतला, तर २६ जानेवारी २०२१ रोजी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा
Videos 18 January 2021 महाराष्ट्र भाजप दैव देते अन.. भारतीय जनता पक्षासाठी दैव देते आणी कर्म नेते अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकांनी दान दिलं पण नेत्यांची कर्म हा प्रभाव कमी करणारी ठरली. ही स्थिती का आली? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. यात अजून अनेक मुद्दे आहेत आपणही कळवू शकता आपल्याला काय वाटते ते..
politics 13 January 2021 ...जब प्यार किया तो 'शर्मा'ना क्या...? यार हमारी बात सुनो, ऐसा इक इंसान चुनो... जिसने पाप ना किया हो, जो पापी ना हो...
Health 12 January 2021 'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ.आनंद देशपांडे यांनी बर्ड फ्लू बद्दल मांडलेले प्रमुख मुद्दे
Marathwada 10 January 2021 'मी दांभिक नाही..., पाठराखण करतो' - सुशील कुलकर्णी वाढदिवसाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा ....! - विजयकुमार स्वामी, लातूर
Agriculture 15 October 2020 आताची वेळ ही पंचनामे करत बसण्याची नाही-अनिल बोंडे महाविकास आघाडी सरकारने पंचनामे न करता एकरी ५०,००० रुपये मदत द्यावी, अशी मागणी माजी कृषी मंत्री तथा भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केली.
Videos 4 October 2020 बीड, हाथरस एक अर्धसत्य लोकभावना एखाद्या बाजूने असली की त्याविषयीची अफवा लवकर पसरत असते. याची चिकित्सा देखील होत नाही. जे करण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच चुकीचे ठरविले जाते. एक असत्य वारंवार सांगितले की ते अर्धसत्य होते या गोबेल्स तंत्राचा वापर सतत केला जातो.
Maharashtra 1 October 2020 मराठा समाजातील तरुणाची आत्महत्या म्हणजे आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा बळी संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन युवकांनी आत्महत्येचा निर्णय घेऊ नये असं आवाहन केले आहे.
politics 26 September 2020 पंकजा मुंडे, विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सचिव भाजपच्या एकूण ५३ लोकांच्या कार्यकारिणीत महाराष्ट्र राज्यातील ५ लोकांना संधी मिळाली आहे.
latur 18 September 2020 प्राचार्य डाॅ. विठ्ठल मोरे यांचे निधन. प्राचार्य मोरे हे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी युवक संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष होते.