राजद्रोह कायद्यात बदल करण्‍याचा केंद्र सरकारचा निर्णय स्‍वागतार्ह : शरद पवार

कोल्‍हापूर : केंद्र शासनाने राजद्रोहाच्‍या कायद्यात फेरबदल करण्‍याचा घेतलेला निर्णय योग्‍य आणि स्‍वागतार्ह आहे, असे राष्ट्रवादी…

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, देशद्रोह कायद्याचा फेरविचार करणार

नवी दिल्ली : देशद्रोह कायद्यासंदर्भात केंद्र सरकारने सोमवारी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशद्रोहाच्या कायद्याबाबत पुनर्विचार करण्यास…

नऊ महिन्यांनंतरच घेता येणार बूस्टर डोस!

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून बूस्टर डोससाठी निश्चित केलेल्या कालमर्यादेत कुठलाही बदल करण्‍यात आलेला नाही. बूस्टर…

मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज कोरोनासंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर पाच…

खाद्य तोलाच्या किंमतीत घसरण, सर्वसामान्यांना दिलासा

दिल्ली : सततच्या महागाईने त्रस्त झालेल्या जनतेसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.  पेट्रोल आणि डिझेलच्या…

दिलासादायक! या महिन्या अखेरीस कोरोना निर्बंध शिथिल होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना वरील सर्व निर्बध हटविण्यात येणार आहे. देशात कोरोनाची लाट ओसल्यामुळे…

महागाईच्या मुद्द्यावरुन सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा

मुंबई :  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेत शून्य केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे.…

ईडी महाराष्ट्र , बंगालला टार्गेट करतेय राऊतांचा आरोप

मुंबई-  संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारवर निशाणा…

केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचा- मलिक

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या निकटवर्तींयांच्या घरी काल ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. यावरुन आता…