कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर; ५० टक्के लसीकरण केंद्रे बंद

मुंबई : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर आजवर सर्वोत्तम कामगिरी बजावणारा महाराष्ट्र आता लसीकरणामध्ये पिछाडीवर…

कोरोना वाढतोय, मास्क वापरा, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री…

कोरोनानंतर आता जगभरात ‘मंकीपॉक्स’चे थैमान; भारत सरकारही ‘अलर्ट’

नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. युरोपमधील अनेक…

कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता कमी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री…

नऊ महिन्यांनंतरच घेता येणार बूस्टर डोस!

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून बूस्टर डोससाठी निश्चित केलेल्या कालमर्यादेत कुठलाही बदल करण्‍यात आलेला नाही. बूस्टर…

श्रीलंकेत मोठी उलथापालथ; महिंदा राजपक्षेंना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा निर्णय

कोलंबो : भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.अर्थव्यवस्था संकटात आल्यानंतर श्रीलंकेत…

राज्यात तूर्तास मास्क सक्ती नाही : राजेश टोपे

मुंबई : देशातील काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मध्ये वाढ होताना दिसत असून, जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट…

पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करा; पंतप्रधान मोदींनी ठाकरे सरकारला सुनावले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची…

वाढत्या करोना संसर्गामुळे दिल्लीत परत एकदा मास्कसक्ती

दिल्ली: दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. या संसर्गाला आळा घालण्यासाठी दिल्लीत परत एकदा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती…

देशात कोरोनाची चौथी लाट नाही, डॉ.गंगाखेडकरांची माहिती

मुंबई : राज्यात आत्ता कुठे कोरोनाचा विळखा कमी झाला होता. त्यामुळे सरकारने मास्क सक्ती देखील हटविली…