गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात राहणाऱ्या मतदारांना सुट्टी

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी राज्यातील ४ जिल्ह्यांमधील मतदारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील…

राज्यात २ लाख कोटींची पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंद

मुंबई : राज्यासह मुंबईत २ लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू असल्याची माहिती…

महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय – संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज…

मातृभाषेतील शिक्षणावर सरकारचा भर – मंत्री दिपक केसरकर

ठाणे : मुलांना मातृभाषेमध्ये बोलायला आवडते. शिकायला आवडते, त्यामुळे यापुढे सर्व शिक्षण मातृभाषेमध्ये देण्यात येणार आहे.…

ज्यांनी हर हर महादेव सिनेमाला समर्थन दिले ते महाराष्ट्रद्रोही- जितेंद्र आव्हाड

मुंबई : हर हर महादेव चित्रपट लोकांनी स्वत:हून महाराष्ट्रातून बाहेर फेकून दिला. कोण कुत्र सुद्धा हा…

एसटीच्या ताफ्यात येणार पाच हजार इलेक्ट्रिक आणि दोन हजार डिझेल बसगाड्या

मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर आणखी पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी…

स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्ती वेतन होणार दुप्पट; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

राज्यातील पदभरतीचा मार्ग मोकळा; ‘या’ कंपन्या घेणार परीक्षा

मुंबई : राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात…

शिंदे-फडणवीसांच्या राज्यात दादागिरी सहन करणार नाही – बावनकुळे

मुंबई : एखाद्या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करता येईल किंवा शांततामय पद्धतीने…

ठरलं! दीपाली सय्यद आज शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या…