नवी दिल्ली : कोरोना लसीकरणासाठी कोणत्याही व्यक्तीला सक्ती करता येणार नाही, लस घ्यायची की नाही हा…
देश-विदेश
व्यावसायिक गॅस सिलिंडर १०२ रुपयांनी महागला
नवी दिल्ली : महागाईच्या चटक्याने होरपळत असलेल्या जनतेवर आता गॅस सिलिंडर दरवाढीचा बोजा आणखी वाढणार आहे.…
ट्विटरची सुरुवात झाली तेव्हा पहिलं ट्विट काय होतं माहित आहे? वाचा…
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले, टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ट्विटर ही…
नऊ महिन्यांनंतरच घेता येणार बूस्टर डोस!
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून बूस्टर डोससाठी निश्चित केलेल्या कालमर्यादेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. बूस्टर…
मे महिन्यात तापमान ५० अंशांच्या पुढे जाणार
नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. देशातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही…
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला लष्करप्रमुखाचा पदभार
नवी दिल्ली : भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी…
देशभरात विजेची रेकॉर्डब्रेक मागणी
नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. सध्या देशातील सुमारे ८१ वीजनिर्मिती…
मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांचा आधार- नाना पटोले
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले अशून देश ५०…
चार वर्षांत १४ हजार बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवले
नवी दिल्ली : देशात २०१९ नंतर भारत-बांगलादेश सीमेवर घुसघोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जवळपास १४ हजार बांगलादेशी…
श्रीलंकेत मोठी उलथापालथ; महिंदा राजपक्षेंना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा निर्णय
कोलंबो : भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.अर्थव्यवस्था संकटात आल्यानंतर श्रीलंकेत…