कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई -जिल्हाधिकारी

औरंगाबाद : जिल्ह्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणासह कोरोना प्रतिबंधक…

केंद्रातील बड्या नेत्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री मंडळात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. देशाचे संरक्षण मंत्री…

आमदार रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

गंगाखेड :  गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात…

बसपा अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत

उत्तरप्रदेश :  विधानसभा निवडणूकीपुर्वी बसपाने मोठी घोषाणा केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी…

बिगुल वाजले… पाच राज्यातील निवडणूका सात टप्यात होणार

**नवी दिल्ली :** देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त…

प्रतीक्षा संपली! पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची बिगुल वाजणार

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची…

भाजप नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. दोन दिवसांपूर्वी…

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कोरोना पाॅझिटिव्ह

**जालना :** राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री देखील कोरोना बाधित होत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय…

मराठमोळ्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण

मुंबईः देशात कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताणा दिसत आहे .बाॅलिवूड पाठोपाठ मराठी सिनेसृष्टीत देखील कोरोनाचा शिरकाव…

हूकूमशाही विरोधात कझाकिस्तानात असंतोष

**आंतरराष्ट्रीय-** हुकूमशाहीची राजवट असलेल्या कझाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवासांपासून संघर्ष सुरू आहे. नागरिकांनी इंधनदर वाढ विरोधात एल्गार…