वयाची ऐंशी ओलांडलेल्या हेलन करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन

आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना हेलन यांचे नाव न…

रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये हिंदीसह मराठी कलाकारही झळकणार

‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘गोलमाल’, ‘सिंघम’ , ‘बोल बच्चन’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिंघम रिटर्न्स’ सारखे सुपरडुपर हित चित्रपटांचा दिग्दर्शक…

फोटोसाठी चाहत्याने बळजबरीने धरले अक्षय कुमारचे डोके

आपल्या आवडत्या कलाकारांची झलक पाहण्यासाठी चाहते कधी काय करतील हे सांगता येत नाही. चाहते आपल्या आवडत्या…

पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे

मुंबई : संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय…

शुद्धी कदम ठरली ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ची महाविजेती

मुंबई : छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच…

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून ‘नेहा’ने घेतला ब्रेक

‘झी’ मराठी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेच्या माध्यमातून वेगळी…

गायक मिका सिंग पंजाबमध्ये करतोय गुपचूप लग्न? 

सुप्रसिद्ध गायक मिका सिंगच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आजवर सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. त्याची गाणी…

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ शो होणार बंद

दिग्दर्शक करण जोहर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करणला आपण बऱ्याचवेळा अनेक शोमध्ये सुत्रसंचालन करताना…

हृता दुर्गुळेही करणार पुढच्या महिन्यात लग्न?

छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडु उडु झाल’ मालिकांमधून हृता दुर्गुळे घराघरात लोकप्रिय झाली आहे. आपल्या लाघवी…

तुझ्यात जीव रंगला ! अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा पार पडला साखरपुडा

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई आता ख-या आयुष्यात पती-पत्नी होणार आहेत. अभिनेता…