मुलायम सिंह यादव व्हेंटिलेटर सपोर्टवर; पंतप्रधानांचा अखिलेश यादवांना फोन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना…

… म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही – राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गांधी जयंती जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर…

कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव देश विदेशात पोहचवूया – दिपक केसरकर

कोल्हापूर : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा येथील राजघण्याच्या मान्यतेने शासन सहभागाबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून…

रोड इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स लावल्यानंतर टोल का? नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात बऱ्याच जिल्ह्यातील राज्य महामार्गांचा दर्जा वाढवून त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून…

हॅलो ऐवजी आता वंदे मातरम म्हणावं लागणार; सरकारनं काढला जीआर

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” या अभियानाचा शुभारंभ…

९० दिवसांत मुंबईचा कायापालट करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य सरकराने येत्या ९० दिवसात मुंबईचा कायापालट करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. यामध्ये मुंबई…

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण करण्यात…

नागपुर शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीला आजपासून सुरुवात

नागपूर : नागगूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. आजपासून मतदार नाव नोंदणीस सुरुवात होणार…

भेडिया चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवन आणि क्रिती सेनन यांच्या ‘भेडिया’ चित्रपटाचे व्हिज्युअल पोस्टर समोर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची…

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात चेंबुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबुरमध्ये राहणारे…