७ मार्चनंतर मविआ सरकार पडणार ,चंद्रकांत पाटलांचा दावा

कोल्हापूर- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ७ मार्चनंतर रोजी महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचा दावा आज पुन्हा…

मविआवर दबाव टाकून सरकार पाडण्याचा प्रयत्न -नाना पटोले

मुंबई- राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

शिवसेनेचे इंटरनॅशनल प्रवक्ते म्हणजे,’खोदा पहाड़ निकला चुहा !

मुंबई- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ‘साडे तीन’ नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर ते…

संजय राऊतांच्या पिक्चरचा ट्रेलरच फ्लॉप दरेकरांची टिका

मुंबई- संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर भाजपकडून जोरदार टिका होत आहे. राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप…

नुसताच गवगवा ना मुद्दे ना पुरावे उपाध्येंचा राऊतांना टोला! 

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतच मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपावर चांगलच हल्ला बोल…

काँग्रेसने देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल माफी मागावी- फडणवीस

मुंबई-  मुंबईसह राज्यात काँग्रेस आंदोलन करत आहेत तर, दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी…

जळालेले ट्रान्सफार्मर बदलून द्या – आ. प्रशांत बंब

औरंगाबाद- जळालेले ट्रान्सफाॅर्मर बदलून द्या अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. एकीकडे पाण्याआभावी हातचं…

मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांची दादागिरी मुंबईकर उतरवेल

मुंबई-मुंबईचा दादा आम्हीच असे सांगणाऱ्यांची दादागिरी आणि माज आता मुंबईकर जनताच उतरवेल, अशी टीका भाजप नेत्या…

‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’,राऊतांच्या पत्राला भाजपचा पलटवार

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Rajaram Raut)  यांनी काल उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू(venkaiah naidu) यांना पत्र लिहीत…

भाजपचा नेहमी विरोधच करावा, असं नाही : संजय राऊत

नवी दिल्ली: भाजप आणि शिवसेना यांचे वैर सर्वश्रृत आहे. पण, कधी-कधी या दोन्ही पक्षांचे नेते अशी…