नाल्यात कचरा फेकल्यास होणार गुन्हे दाखल
नाल्यात कचरा फेकल्यास होणार गुन्हे दाखल

ज्या लोकांनी नाल्यात व रस्त्यावर कचरा फेकला अशा लोकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.

1 min read
शासकीय कापूस खरेदीचा प्रश्न लागला मार्गी
शासकीय कापूस खरेदीचा प्रश्न लागला मार्गी

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश विटेकर यांचा पाठपुरावा

1 min read
नातेवाईकांना नोटीस, राऊतांची फडफड - आ.नितेश राणे
नातेवाईकांना नोटीस, राऊतांची फडफड - आ.नितेश राणे

मुलाच्या लग्नासाठी केंद्राला बजेट मागणार काय ?

1 min read
पैठण हादरले ! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
पैठण हादरले ! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

एकाच कुंटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने हत्या ; सुदैवाने मुलगा बचावला, पती-पत्नी आणि दहा वर्षीय मुलगी ठार, मुलगा गंभीर जखमी, औरंगाबाद येथे उपचार सुरू..

1 min read
कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य अधिकारी रस्त्यावर..!
कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य अधिकारी रस्त्यावर..!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत मनपा प्रशासन 'हाय अलर्ट '

1 min read
72 वर्षापासून धुळ खात पडून असलेल्या रेल्वेमार्गाला मंजुरी
72 वर्षापासून धुळ खात पडून असलेल्या रेल्वेमार्गाला मंजुरी

मा.खा.रूपाताईंची मागणी व आ.संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या पाठपुराव्याला यश. औशाचे आमदारच अडथळा अभिमन्यू पवार हे या भागातून रेल्वे जाण्यासाठी विरोध करत आहेत. या कामाला तेच मोठा अडथळा असल्याचे जि. प. चे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी सांगितलं.

1 min read
पदवीधरचा विजय हा सरकार स्थापनेची नांदी ठरेल-पंकजा मुंडे
पदवीधरचा विजय हा सरकार स्थापनेची नांदी ठरेल-पंकजा मुंडे

सत्तेत आल्यापासून या सरकारने कुठलाही ठोस निर्णय न घेता जनहिताचे कामेही केले नाही. त्यामुळे हे सरकार अपयशी ठरते. तिन तिघाडी काम बिघाडी अशी अवस्था सरकारची झाली आहे.

1 min read
वंचितच्या जिल्हाध्यक्षासह तिघांचा कार अपघातात मृत्यू.
वंचितच्या जिल्हाध्यक्षासह तिघांचा कार अपघातात मृत्यू.

गेवराई जवळ भीषण अपघात चार जणांचा मृत्यू.वंचित बहुजन आघाडी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी सदाशिव भिंगे व त्यांच्या मित्रांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

1 min read
मराठवाड्यातील किसानपुत्रांचे ऑनलाईन शिबिर
मराठवाड्यातील किसानपुत्रांचे ऑनलाईन शिबिर

उदघाटन शेषराव मोहिते, समारोप अमर हबीब करणार

1 min read
सोमवारी शाळा उघडणार ?
सोमवारी शाळा उघडणार ?

जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनचं घेणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

1 min read
शहरा इतकेच ग्रामीण भागाचेही  प्रदूषण वाढतय...
शहरा इतकेच ग्रामीण भागाचेही प्रदूषण वाढतय...

देशातील शहरीकरण न झालेल्या भागांमध्ये देशातील ७० टक्के जनता राहते. ही लोकसंख्या देखील शहरी भागाइतक्याच प्रदूषणाची बळी ठरत आहे.

1 min read
जलसंधारणाच्या 63 कामांवरील स्थगिती उठवली
जलसंधारणाच्या 63 कामांवरील स्थगिती उठवली

राज्यपालांच्या पत्रामुळे नियोजन व वित्त विभागाचा निर्णय

1 min read
खासदार राजीव सातवांची रिक्षा सवारी..!
खासदार राजीव सातवांची रिक्षा सवारी..!

हिंगोली बाजारपेठेत व्यापारी, नागरिकांच्या घेतल्या भेटी

1 min read
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच मराठवाड्यासह विदर्भात थंडीची लाट.
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच मराठवाड्यासह विदर्भात थंडीची लाट.

रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ८ अंश सेल्सिअसने घट होऊन नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.

1 min read
रमेश पोकळे बंडखोरी करणार?
रमेश पोकळे बंडखोरी करणार?

भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षांनीच बंडखोरीचे निशाण फडकवल्याने नमनालाच अपशकुन झाला आहे. श्रीकांत जोशी शिरिष बोराळकर आणि सतिश पत्की यांच्या करिता माघार घेणा-या पोकळेना पुन्हा एकदा बोराळकर यांच्यासाठी डावलण्यात आले आहे.

1 min read
भाजपकडून पदवीधर मतदारसंघाचे तिकीट जाहीर.
भाजपकडून पदवीधर मतदारसंघाचे तिकीट जाहीर.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे.

1 min read
लातूर जिल्ह्यात ३८,१९८ पदवीधर मतदार...!
लातूर जिल्ह्यात ३८,१९८ पदवीधर मतदार...!

लातूर जिल्ह्यातील ३८,१९८ मतदार मतदान करतील. यासाठी एकूण ८८ केंद्र उभारले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.

1 min read
झोपेतल्या सरकारने डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा आ.मेघना बोर्डीकरांचे आमरण उपोषण!
झोपेतल्या सरकारने डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा आ.मेघना बोर्डीकरांचे आमरण उपोषण!

आ.मेघना बोर्डीकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुरु केले आमरण उपोषण!

1 min read
खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या हत्येचा कट, शिवसेनेचा निषेध.
खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या हत्येचा कट, शिवसेनेचा निषेध.

खासदार बंडू जाधव व त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ झेड सुरक्षा पुरविण्यात यावी.

1 min read
परभणीचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, दोन कोटी रुपयांची  सुपारी.
परभणीचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, दोन कोटी रुपयांची सुपारी.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

1 min read
अनंत भालेराव पुरस्कार अहमद कुरेशी यांना प्रदान
अनंत भालेराव पुरस्कार अहमद कुरेशी यांना प्रदान

झुंझार पत्रकार, स्वातंत्र्य सेनानी अनंत भालेराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा, २०२० सालचा पुरस्कार हिमरू तज्ज्ञ अहमद सईद कुरेशी यांना प्रदान करण्यात आला.

1 min read
सरकार आपल्या पाठीशी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सरकार आपल्या पाठीशी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. हे सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे.

1 min read
येलदरीच्या डाव्या कालव्यात बाबत पाटबंधारे महामंडळाला आदेश.
येलदरीच्या डाव्या कालव्यात बाबत पाटबंधारे महामंडळाला आदेश.

संदेश देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

1 min read
पदवीधर मतदार नोंदणीचा ऑनलाईन उपक्रम
पदवीधर मतदार नोंदणीचा ऑनलाईन उपक्रम

पदवीधरांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व घर बसल्या नोंदणी करता यावी यासाठी हा ऑनलाईन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

1 min read
... तर लातूरची जनता सत्ताधार्‍यांना माफ करणार नाही.
... तर लातूरची जनता सत्ताधार्‍यांना माफ करणार नाही.

माजी पालकमंत्र्यांचा विद्यमान पालकमंत्र्यांना इशारा.

1 min read