Videos 27 January 2021 दिल्लीवाली दंगल मे किसका होगा मंगल दिल्लीत दंगल घडविणारे शेतकरी नाहीत असे वक्तव्य करत दंगल झाली हे चांगले घडले नाही असे म्हणणारे दंगलीत असामाजिक तत्व घुसल्याचे मान्य करतात पण याचेही खापर मोदींवर फोडले जाते. कोर्टाने स्थगिती देऊनही आंदोलन का? याचे उत्तर कालच्या दंगलीमधून मिळाले आता हा खरा राष्ट्रद्रोह नाही का?
politics 27 January 2021 ऊर्जामंत्री नितीन राऊतांवर गुन्हा दाखल करा-मनसे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत व महावितरण कंपनीचे प्रमुख आधिकारी हे जनतेची मानसिक लुबाडणुक व फसवणुक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
politics 24 January 2021 पवारांचा राज्यपालांवर निशाणा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीला केराची टोपली
Videos 24 January 2021 हेच आहे 'राज' मुलालाही सोडले नाही स्पष्ट वक्ते आणि फटकळ राज ठाकरे अशी त्यांची ओळख मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांचा मुलगा अमित याला देखील हा अनुभव सार्वजनिक ठिकाणी आला. योग्य जागी आपला मुलगा उभा नाही याची जाणीव होताच त्याला तिथून दूर करत राज ठाकरे यांनी जो संकेत पाळला तो नक्कीच बघायला हवा
Videos 23 January 2021 व्यक्तिस्तोम पुरे... आपल्याकडे एखाद्या व्यक्तीला इतके महत्व दिले जाते की त्याची प्रतिमा आपण देवाच्या पलीकडे नेऊन ठेवतो तो चुकूच शकत नाही हा विश्वास मनात येतो.
Maharashtra 23 January 2021 मनसे आमदाराने दिला राम मंदिरासाठी निधी अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर निर्माण निधी’ संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. मला पण या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले- राजू पाटील
Videos 23 January 2021 कॉंग्रेसचे अध्यक्षपद आणि फुकाच्या चर्चा कोण होईल अखील भारतीय कॉंग्रेस समितीचा अध्यक्ष यावर जोरदार चर्चा झडत आहेत. पाऊनशे वयोमान ओलांडलेल्या व्यक्तींची चर्चा अधिक होताना दिसत आहे.
Videos 23 January 2021 मुख्यमंत्रीपदातील अतिरोधके मुख्यमंत्री व्हावे वाटणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. आणि त्यासाठीचे प्रयत्न देखील नैसर्गिक आहेत. पण या स्वाभाविक भावनेनंतर जे घडते ते देखील नैसर्गीक आहेत
National 22 January 2021 काॅंग्रेसला स्वबळावर सत्तेत आणणार-नाना पटोले पक्ष स्वबळावर सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार
Aurangabad 21 January 2021 औरंगाबाद नामांतरासाठी राष्ट्रवादीची सावध भूमिका औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरासाठी लोकांना विश्वासात घेण्याचे आव्हाहन