शोपियान येथील चकमकीत एक दहशतवादी ठार,इतरांची शोध मोहिम सुरु

जम्मू-काश्मीर- जम्मू -काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून या परिसरात अजून…

शहरातील दहावी बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरु होणार

औरंगाबाद- शहरातील १० वी व १२वी चे वर्ग सोमवारपासून सुरु होणार असून प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. …

मराठी रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड, दिग्गजांकडून श्रद्धांजली

मुंबईः  ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचा आज पुण्यात निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तब्येत…

पुण्यातील शाळा-महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने- अजित पवार

पुणे- राज्य सरकारच्या निर्णयानूसार सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार असून त्यासाठी काही नियम व अटी लागू…

जायकवाडीच्या कालव्यांचे व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने करा-जयंत पाटील

औरंगाबादः गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जायकवाडी धरणाच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने व्हायला हवे, अशी संकल्पना राज्याचे जलसंपदामंत्री…

प्रियंकाने दिली चाहत्यांना गुड न्युज !

मुंबई- बाॅलीवूडची देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून…

रणजितंसिह डिसले यांच्यावर शिक्षण विभागाची कारवाई

सोलापूर-  जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ विजेते सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शाळेतील…

गोव्यात भाजपाला धक्का! उत्पल पर्रिकर यांचा मोठा निर्णय

पणजीः पाच राज्यांच निवडणुका केंद्रीय आयोगाने जाहीर कोल्यानंतर गोव्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. दिवंगत माजी मुख्यमंत्री …

मुंबईतील ताडदेव भागातील २० मजली इमारतीत भीषण आग

मुंबई-  मुंबईतील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८व्या मजल्याला सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग…

ज्येष्ठ गायिका रंगकर्मी किर्ती शिलेदार यांच निधन

पुणेः ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचे आज पाहाटे पुण्यात निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून…